शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पोलिसांची हप्तेखोरी चव्हाट्यावर; चौदा महिन्यांत ८ पोलिस एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:29 IST

वाळू आणि जुगार अड्ड्यांसाठी पोलिसांची हप्तेखोरी, महसूल विभागही मागे नाही

जालना : मंठा ठाण्यात केलेल्या कारवाईनंतर पोलिसांची हप्तेखोरी चव्हाट्यावर आली आहे. साडेचौदा महिन्यांत वाळू, जुगार, दारू, अवैध धंद्ये सुरू ठेवण्यासाठी व गुन्ह्यात मदत करणे आदी कारणांसाठी ८ पोलिस लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. यात एका निरीक्षकासह ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी ६९,६०० रुपयांची लाच घेतल्याचे सांगण्यात आले.

उद्योगनगरी असलेल्या जालन्यात अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीचे प्रमाणदेखील वाढले आहेत. जिल्ह्यातून पूर्णा, गोदावरी यासह लहान-मोठ्या नद्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहेत. वाळूची वाहतूक करू देण्यासाठी पोलिसांना हप्ते दिले जात असल्याचे मंठा ठाण्यात गुरुवारी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

महसूल विभागातही हप्तेखोरी

अवैध वाळू तस्करी सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील लाच घेतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या १३ महिन्यांत ५ कारवाया करून ६ जणांना ताब्यात घेतले. त्यांनी ५ लाख ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारली आहे. यातील काही जणांनी इतर कारणांसाठी देखील लाच स्वीकारली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Police Bribery Exposed: Eight Cops Caught in ACB Trap.

Web Summary : In Jalna, police bribery is exposed after a trap in Mantha. Eight cops, including an inspector, were caught taking bribes totaling ₹69,600 over fourteen months for allowing illegal activities like gambling, liquor, and sand mining. Revenue officials are also implicated in bribery for illegal sand trafficking.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालनाPoliceपोलिस