शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

coronavirus : जालन्यात आणखी एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा; रुग्णसंख्या १४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 1:35 PM

विशेषत: जालना जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.

ठळक मुद्देएक महिला कोरोनामुक्त झाली आहे.

जालना : जालना येथील एसआरपीएफ मधील आणखी एका जवानाचा कोरोना अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. जालना जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या १४ वर गेली आहे. विशेषत: जालना जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.

मालेगाव येथून बंदोबस्ताहून आलेल्या ६७ जवानांचे अहवाल घेण्यात आले होते.  पैकी ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सोमवारी एका जवानाचा आणि मंगळवारी दुसऱ्या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेषत: बाधितामधील एक जवान हा अचारी असल्याचे समोर आले आहे. आजवर एसआरपीएफ मधील पाच जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. जालना जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या १४ वर गेली असून, एक महिला कोरोनामुक्त झाली आहे. उर्वतरत १३ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना