आई-मुलाने रक्तदान करून निभावलं रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:39+5:302021-07-08T04:20:39+5:30
याोळी नीलेश कल्पेश लड्डा, दीपक रोडिया, वैभव वानखेडे, निलम जैस्वाल आदींची उपस्थिती होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे ...

आई-मुलाने रक्तदान करून निभावलं रक्ताचं नातं
याोळी नीलेश कल्पेश लड्डा, दीपक रोडिया, वैभव वानखेडे, निलम जैस्वाल आदींची उपस्थिती होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
दुर्मीळ योग
आपल्याच कंपनीत रक्तदान शिबिर होत आहे. त्यामुळे आपणही सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. ज्यावेळी आपण इतरांना रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करतो, त्यावेळी आपण स्वत: त्यात प्रत्यक्ष सहभागी व्हावे हा आपला उद्देश होता. याच वेळी मुलगा सुभमनेदेखील रक्तदानाची तयारी दर्शविल्याने मोठे समाधान वाटले. आई आणि मुलाने एकाच वेळी रक्तदान करण्याचा हा दुर्मीळ योगायोग लोकमत वृत्तपत्र समूहाने रक्ताचं नातं हा उपक्रम आमच्या कंपनीत रक्तदान ठेवल्यानेच आला.
- काजोल भावेश पटेल, संचालक विक्रम टी. कंपनी, जालना