शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

शंभर भाविकांच्या उपस्थितीत होणार जन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

येत्या १५ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर ८ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सोहळा व रामकथेचे आयोजन करण्यात ...

येत्या १५ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर ८ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सोहळा व रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. हरिनाम सोहळ्याला ५५ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होताे. दररोज अन्नदानाच्या पंगती व महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप होतो. परंतु, यंदा कोरोनामुळे सप्ताह समितीने साध्या पध्दतीने सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, रामायण, हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोहळ्याच्या जागेची पाहणी केली. यावेळी ह. भ. प. विष्णू महाराज सास्ते, सरपंच भाऊसाहेब भुजंग, साहेबराव भालेराव, शिवाजी पुंगळे, बाबुराव खरात, व्यवस्थापक गणेश साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, श्रीरामपंच पुंगळे, गजानन जामदार, विष्णू राज्यकर, श्रीमंता पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे, भगवान नागवे, मोहिनीराज मापारी, राहुल दरक, सोमीनाथ महाराज, संजय टेपले, हिवाळे महाराज, खैरे आदींची उपस्थिती होती.