शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

भोकरदन नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 7:12 PM

आरक्षण सोडत जाहीर होताच आता निवडणूक लढवू इच्छिणारे सर्वपक्षीय उमेदवार कामाला लागले आहेत.

भोकरदन : येथील नगर परिषदच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ज्ञानोबा बाणापुरे व नगर परिषद मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या उपस्थितीत नवे भोकरदन भागातील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता 10 प्रभागाच्या 20 जागेसाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. 

यात प्रभाग क्रमांक 1 ब अनुसूचित जाती (सर्वसाधारण) व प्रभाग क्रमांक 8 अ अनुसूचित जाती (महिला) तर बाकी प्रत्येक प्रभागात अ सर्वसाधारण महिला व ब मध्ये सर्वसाधारण अशी सोडत यावेळी काढण्यात आली. सोडत पध्दतीने जाहीर झालेले आरक्षण प्रभागनिहाय पुढील प्रमाणे :-

प्रभाग क्रमांक 1 अ -सर्वसाधारण (महिला), 1-ब-अनुसूचित जाती(सर्वसाधारण)प्रभाग क्रं 22 -अ-सर्वसाधारण(महिला)2-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 33-अ-सर्वसाधारण(महिला)3-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 44-अ-सर्वसाधारण(महिला)4-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 55-अ-सर्वसाधारण(महिला)5-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 66-अ-सर्वसाधारण(महिला)6-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 77-अ-सर्वसाधारण(महिला)7-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 88-अ-अनुसूचित जाती(महिला)8-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 99-अ-सर्वसाधारण(महिला)9-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 1010-अ-सर्वसाधारण(महिला)10-ब-सर्वसाधारण

टॅग्स :JalanaजालनाElectionनिवडणूक