शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: January 17, 2017 00:39 IST

जालना : जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणीत सर्व समाज घटकातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली

जालना : जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणीत सर्व समाज घटकातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असून, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अब्दुल हाफीज अब्दुल गफ्फार यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी दिली.जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर या जिल्हा कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष, १४ सरचिटणीस, २३ सचिव, कोषाध्यक्ष व कार्यालयीन सचिव प्रत्येकी एक, ३४ निमंत्रित सदस्य आणि २१ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अब्दुल हाफिज अब्दुल गफ्फार, जालना तालुकाध्यक्षपदी वसंत जाधव, बदनापूर तालुकाध्यक्ष परमेश्वर गोते, भोकरदन तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, जाफराबाद तालुकाध्यक्ष संदीप कड, अंबड तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, घनसावंगी तालुकाध्यक्ष विष्णूपंत कंटुले, परतूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब गाडगे, मंठा तालुकाध्यक्षपदी निळकंठ वायाळ यांची निवड करण्यात आली आहे.कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र राख, किसनराव मोरे, लक्ष्मण दळवी, ज्ञानदेव पायगव्हाणे, मो. एकबाल कुरेशी, प्रभाकर पवार, महेश सारस्वत, बद्रीनारायण खवणे, गणी भिकन पटेल, मारोतराव मदन, विजय चौधरी, बबनराव पाटील, केशव पाटील जंजाळ, जिल्हा सरचिटणीसपदी अ‍ॅड. हर्षकुमार जाधव, अण्णासाहेब खंदारे, राम सावंत, शेख महेमूद अ. कादर, अ‍ॅड. राहुल चव्हाण, अ‍ॅड. विनायकराव चिटणीस, पारसनंद यादव, आलमखान पठाण, रियाजोद्दीन खतीब, ज्ञानेश्वर शिंदे, साहेबराव झोरे, डेव्हिड घुमारे, सुरेश तळेकर, शरद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी अंकुशराव राऊत, श्रीराम पुंगळे, भाऊसाहेब सोळुंके, सूर्यभान मोरे, अजगर अलिखान, अशोक देशमुख, जयराम राठोड, वसंत डोंगरे, संजय शेजूळ, अ‍ॅड. राहुल हिवराळे, सय्यद अली सय्यद आरेफ अली, चंद्रकांत पगारे, अब्दुल कय्यूम कुरेशी, शेख कैसर शेख मुसा, अल्ताफ खॉ पठाण, एजाज जमीनदार, शामसुंदर काळे, अ‍ॅड. मधुकरराव मोरे, महादेव घेंबड, शेख जलील शेख अब्दुल्ला कुरेशी, जावेदखान पठाण, राजेश काळे, वसंतराव थोरवे यांचा समावेश आहे. तसेच कोषाध्यक्षपदी नरेंद्र मित्तल तर कार्यालयीन सचिवपदी किशोर आगळे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सदस्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)