जालना येथील भाऊसाहेब गोरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:55 IST2018-09-04T18:54:08+5:302018-09-04T18:55:12+5:30

मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांना राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केला.

Adarsh ​​teacher award of Bhausaheb Gore of Jalna was canceled | जालना येथील भाऊसाहेब गोरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द

जालना येथील भाऊसाहेब गोरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द

जालना : तालुक्यातील रामनगर येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांना राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केला.

शासनाने २०१७ - १८ या वर्षासाठी नुकतेच राज्यातील आदर्श शिक्षकांची नवे घोषित केले. यात तालुक्यातील तालुक्यातील रामनगर येथील शिवाजी हायस्कूलचे  मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांचा सुद्धा समावेश होता. मात्र शासनास काही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अशा शिक्षकांच्या आदर्श शिक्षक पुरस्कारा बाबतीत शासनान फेरविचार करत होती. यानंतर शासनाने परिपत्रक काढून गोरे यांना जाहीर झालेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केला.
 

Web Title: Adarsh ​​teacher award of Bhausaheb Gore of Jalna was canceled