शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:32 IST

Zakir Naik Son Fariq Naik Video :  फारिक नाईकने सर्वप्रथम इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात कबुली दिली आणि म्हणाला, महिलांचा धर्म बदलने पुरुषांच्या तुलनेत अधिक सोपे असते. कारण...

Fariq Naik Video : इस्लामिक धर्म गुरू झाकीर नाईकचा मुलगा फारिक नाईकने पाकिस्तानी यूट्यूबर नादिर अलीच्या पॉडकास्ट शोमध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे. तो या शोमध्ये इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात माहिती देत होता. यावेळी होस्टने विचारले, पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे असते का? यावर, फारिक नाईकने सर्वप्रथम इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात कबुली दिली आणि म्हणाला, महिलांचा धर्म बदलने पुरुषांच्या तुलनेत अधिक सोपे असते. कारण, अधिकांश महिलाच मुस्लीम धर्म स्वीकारतात. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, आपला धर्म महिलांना अधिक सन्मान देतो.

यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स @pakistan_untold ने पोस्ट केला आहे. केवळ 23 सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये कुठल्याही प्रकारच्या संकोचाशिवाय फारिक नाईकने हे मान्य केले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणावर इस्लाम धर्म स्वीकारतात. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 21 हजारहून अधिक वेळ बघितला गेला आहे. तो ओरिजनल नादिर अलीच्या यूट्यूब चॅनलवरून घेण्यात आला आहे.

यापूर्वी झाकीर नाईकनेही घेतला आहे या शोमध्ये भाग -नादिर अलीने यापूर्वी, भारतात फरार म्हणून घोषित करण्यात आलेल्या झाकीर नाईकलाही अपल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. यात नादिरने झाकीर नाईकला धर्माशी संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. सध्या झाकीर नाईक आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात आहे. याशिवाय, तो मलेशियातही राहतो.

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकIslamइस्लामPakistanपाकिस्तानMuslimमुस्लीम