शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा US Navy म्हणते, 'ये जो देश है तेरा... स्वदेस है मेरा...'; गाण्याची Social Media वर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 09:03 IST

भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओ

ठळक मुद्देभारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओअनेक नेटकऱ्यांची व्हिडीओला पसंती

२००४ मध्ये स्वदेश हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता शाहरूख खाननं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट आणि यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती. यातील 'ये जो देश है तेरा...' हे गाणं मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. दरम्यान, अमेरिकन नौदलाच्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अतिशय सुंदररित्या हे गाणं सादर केलं. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्याही हे गाणं पसंतीस उतरत आहे. २७ मार्च रोजी आयोजित एका भोजन कार्यक्रमादरम्यान हे गाणं सादर करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स मायकल एम गिल्डे आणि भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू उपस्थित होते. तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर आकाऊंवरन हा व्हिडीओ शेअर केला आहे. "हे एक मैत्रीचं नातं आहे आणि हे कधी तोडलं जाऊ शकत नाही," असं संधू यांनी म्हटलं आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वदेश या चित्रपटातील हे गाणं असू ते संगीतकार ए.आर.रेहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला मोठी पसंती मिळत आहे. या भोजन कार्यक्रमादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार अधिक मजबूत करण्यावरही चर्चा झाली. दरम्यान, या कार्यक्रमासाठी संधू यांनी अमेरिकेचे चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स मायकल एम गिल्डे यांचे आभारही मानले. भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यास कटिबद्ध असल्याचंही संधू यांनी म्हटलं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतbollywoodबॉलिवूडA. R. Rahmanए. आर. रहमानSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर