शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 07:45 IST

बगदादच्या ग्रीन झोनमध्ये हल्ला; अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला

बगदाद: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनमध्ये पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. इराकी सैन्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बगदादच्या ग्रीन झोनमध्ये दोन कत्युशा क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इराकी सैन्यानं दिली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमेरिकन दूतावासापासून १०० मीटर अंतरावर हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. याआधी ५ जानेवारीदेखील बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराण समर्थकांनी कत्युशा क्षेपणास्त्र डागली होती. यातील काही क्षेपणास्त्रं अमेरिकेच्या दूतावासातदेखील पडली. यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकन दूतावासाच्या परिसरात क्षेपणास्त्र हल्ले झाले. यापैकी एक क्षेपणास्त्र दूतावासापासून १०० मीटर अंतरावर जाऊन पडलं. 'ग्रीन झोनच्या आत दोन कत्युशा क्षेपणास्त्रं कोसळली आहेत. मात्र यात कोणतंही नुकसान झालेलं नाही,' अशी माहिती इराकी सैन्यानं दिली आहे. अमेरिकन दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. याआधी बुधवारी इराणनं इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर २२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाqasem soleimaniकासीम सुलेमानी