शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

थरार...! तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडून थेट घरात शिरला भरधाव ट्रक, थोडक्यात बचावलं संपूर्ण कुटुंब; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 21:49 IST

स्थानिक माध्यमांशी बोलताना ब्रुडनोक म्हणाले, "एखादा ट्रक असा उडत येईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अचानक मोठा स्फोट झाला आणि घर हादरले. खाली जाऊन पाहिले तर घराचा समोरचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला होता."

अमेरिकेतील टायगार्ड येथून एका अत्यंत थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात, एक भरधाव ट्रक मातीच्या ढिगाऱ्यावरून उसळून, तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडत जाऊन थेट एका घरात शिरल्याचे दिसत आहे. सुदैवाने या अपघातातून संबंधित कुटुंब थोडक्यात बचावले आहे.

अपघाताचा थरार -हा अपघात गेल्या शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक 'साउथवेस्ट स्कोल्स फेरी रोड'वरून पश्चिमेकडे जात होता. चालक अत्यंत बेजबाबदारपणे आणि वेगाने ट्रक चालवत होता. या संपूर्ण अपघाताचे फुटेज घराच्या दरवाजावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यात, ट्रक आधी एका मातीच्या ढिगाऱ्यावरून उडाला आणि एका रिटेनिंग वॉलला पार करत थेट घराच्या भिंतीवर जाऊन धडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

थेट बाथरूममध्ये शिरला ट्रक -हा ट्रक डेव्हिड ब्रुडनोक यांच्या घराच्या तळमजल्यावरील बाथरूममध्ये शिरला. स्थानिक माध्यमांशी बोलताना ब्रुडनोक म्हणाले, "एखादा ट्रक असा उडत येईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अचानक मोठा स्फोट झाला आणि घर हादरले. खाली जाऊन पाहिले तर घराचा समोरचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला होता." सुदैवाने, अपघाता वेळी ब्रुडनोक, त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले वरच्या मजल्यावर होते. यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही.

चालकावर गुन्हा दाखल -अपघातानंतर चालक स्वतःहून गाडीबाहेर आला, तर अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी ३३ वर्षीय चालक जॅकब हँकिन्स विरोधात निष्काळजीपणाने गाडी चालवणे आणि इतरांचा जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अपघातासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Truck Flies 30 Meters, Crashes into House; Family Survives!

Web Summary : A speeding truck in Tigard, Oregon, became airborne, crashing into a house. The family inside miraculously escaped injury as the truck landed in the bathroom. The driver faces charges of reckless driving.
टॅग्स :AccidentअपघातAmericaअमेरिकाHomeसुंदर गृहनियोजन