आलिशान व्हिलामध्ये सुरू होता सीक्रेट पॉर्न स्टुडिओ, अचानक पोलिसांनी मारली छाड आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:47 IST2022-08-16T15:44:52+5:302022-08-16T15:47:13+5:30

Porn Studio : याप्रकरणी जेव्हा दोन पोलीस स्टेशनचे पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले तेव्हा तिथे असलेला पॉर्न स्टुडिओचा सेट्अप पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तिथे असलेल्या अ‍ॅडल्ट अभिनेत्रीसोबत 4 लोकांनी अटक केली.

Thailand : Police raid Chinese adult studio after computer buying fraud | आलिशान व्हिलामध्ये सुरू होता सीक्रेट पॉर्न स्टुडिओ, अचानक पोलिसांनी मारली छाड आणि मग....

आलिशान व्हिलामध्ये सुरू होता सीक्रेट पॉर्न स्टुडिओ, अचानक पोलिसांनी मारली छाड आणि मग....

Thailand Crime News : एका आलिशान व्हिलामधून ऑपरेट होत असलेल्या चायनीज पॉर्न स्टुडिओचा खुलासा झाला आहे. या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या एका चीनी व्यक्तीने फसवणूक करून एका कॉम्प्युटर खरेदी केला होता. याप्रकरणी जेव्हा दोन पोलीस स्टेशनचे पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले तेव्हा तिथे असलेला पॉर्न स्टुडिओचा सेट्अप पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तिथे असलेल्या अ‍ॅडल्ट अभिनेत्रीसोबत 4 लोकांनी अटक केली.

ही घटना थायलॅंडची (Thailand) आहे. सट्टापिह जिल्ह्यातील एका आलिशान पूल व्हिलामध्ये रेड दरम्यान गुप्त पॉर्न स्टुडिओचा खुलासा झाला. यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये 33 वर्षीय चीनी दिग्दर्शक ली, 24 वर्षीय इंटरप्रेटर अर्जोंग, 20 वर्षीय पुरूष अभिनेता आणि 24 वर्षीय अभिनेत्रींचा समावेश आहे. पोलिसांनी पॉर्न स्टुडिओ वापरल्या जाणाऱ्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, कॉम्प्युटर क्राइम अ‍ॅक्टच्या उल्लंघनाच्या प्रकरणी एका व्यक्तीला पोलीस डिजिटल फूटप्रिन्टच्या माध्यमातून ट्रेस करत होते. या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन एक कॉम्प्युटरची खरेदी केली होती. चौकशी दरम्यान पोलिसांना पटाया आणि बॅंकॉकमध्ये पॉर्न सिनेमे शूट करणाऱ्या एका चीनी ग्रुपबाबत माहिती मिळाली.

पोलिसांना याबाबत पुरावे मिळाले की, जाहिरातीच्या माध्यमातून चीनी ग्रुप थाय पॉर्न स्टार्सना सिनेमात सहभागी होण्यासाठी बोलवत होते. इथे शूट होणाऱ्या सिनेमांना चीनी प्लॅटफॉर्मवर दाखवलं जाणार होतं.

पॉर्न सिनेमात काम करणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्री कोणत्या देशातील आहेत समोर आलं नाही. पण अभिनेत्रीने सांगितलं की, दर दिवशी तिला कामाचे 45 हजार रूपये मिळत होते. तेच पुरूषाला रोज साधारण 14 रूपये मिळते होते.

Web Title: Thailand : Police raid Chinese adult studio after computer buying fraud