शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:38 IST

भारतानं चीनचा वन चायना प्रिन्सिपल(वन चीन सिद्धांत) लक्षात ठेवावा.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत जात असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.चीन सातत्याने तैवान आपल्या देशाचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत आला आहे. तैवाननं 'वर्ल्ड हेल्थ असेंब्ली' (डब्ल्यूएचए)मध्ये सहभागी होण्यासाठी भारताकडे मदत मागितली.

बीजिंगः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत जात असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या कोरोनाच्या संकटातही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. चीन सातत्याने तैवान आपल्या देशाचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत आला आहे. तैवाननं 'वर्ल्ड हेल्थ असेंब्ली' (डब्ल्यूएचए)मध्ये सहभागी होण्यासाठी भारताकडे मदत मागितली, त्यावर भारतातल्या चिनी राजदूतानं लागलीच प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं चीनचा वन चायना प्रिन्सिपल(वन चीन सिद्धांत) लक्षात ठेवावा.चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेसह डब्ल्यूएचओसह सर्व कामांमध्ये तैवान प्रदेशाच्या सहभागाबाबत चीनची भूमिका स्पष्ट आहे. हे प्रकरण वन चायना प्रिन्सिपल तत्त्वानुसार हाताळले पाहिजे. तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग आहे. वन चीन सिद्धांतानुसार, चिनी सरकारने जागतिक आरोग्याविषयक बाबींमध्ये तैवानच्या देशाच्या सहभागासाठी योग्य ती व्यवस्था केलेली आहे, ज्यामुळे हे सुनिश्चित होते की या क्षेत्राला स्थानिक किंवा जागतिक सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीतून वेळेवर आणि प्रभावी पद्धतीनं मदत मिळत राहील.कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यात तैवानला अभूतपूर्व यश मिळाले. भारताशी औपचारिक संबंध नसतानाही त्यांनी गेल्या आठवड्यात 10 लाख सर्जिकल मास्क दान केले. राजनैतिक सूत्रांनी सांगितले की, ही देणगी डब्ल्यूएचओच्या बैठकीस उपस्थित राहण्याच्या प्रयत्नांसाठी भारताकडून पाठिंबा मिळण्यासाठी करण्यात आली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

CoronaVirus News: मोठं यश! भारताने 'फेलुदा' स्ट्रिप केली विकसित; आता काही मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

धक्कादायक! कोरोना संक्रमित जवानानं रुग्णालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

टॅग्स :chinaचीन