शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सुनीता, तुझे सलाम...! नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:20 IST

तब्बल २८६ दिवस अंतराळ स्थानकात मुक्काम केल्यानंतर परतले पृथ्वीवर...

केप केनवेरल : जवळपास नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे अंतराळवीर भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर दाखल झाले. त्यांना  घेऊन निघालेले ‘स्पेसएक्स' यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून निघाल्यानंतर काही तासांनी फ्लोरिडा पॅनहँडलच्या तेलाहासे जलक्षेत्रात सुरक्षित उतरले. त्यानंतर जवळपास तासभराने अंतराळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी सुनीता विल्यम्स व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जगभरातून सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी केला १२ कोटी १० लाख मैलांचा प्रवास नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  तब्बल २८६ दिवस अंतराळ स्थानकात मुक्काम केल्यानंतर परतले पृथ्वीवर  

अंतराळवीरांच्या कधीही हार न मानण्याच्या भावनेने सर्वांना प्रेरित केले आहे.  द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती 

अंतराळवीरांनी दृढ निश्चयाचा खरा अर्थ काय असतो, हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अंतराळवीर फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित उतरले. आम्ही दिलेले वचन पूर्ण केले. डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष. अमेरिका

फ्लोरिडाच्या समुद्रात याच ठिकाणी भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजता स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल सुरक्षित उतरले आणि सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्याचा आनंद अवघ्या जगाला झाला.  

टॅग्स :Sunita Williamsसुनीता विल्यम्सAmericaअमेरिकाNASAनासा