शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

तेवीस जणांना समन्स

By admin | Updated: May 24, 2014 04:31 IST

थायलंडचे लष्करप्रमुख जनरल प्रयुथ चान ओचा यांनी गुरुवारी रक्तहीन क्रांतीत देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुक्रवारी स्वत: देशाचे प्रभारी पंतप्रधान असल्याची घोषणा केली आहे

बँकॉक : थायलंडचे लष्करप्रमुख जनरल प्रयुथ चान ओचा यांनी गुरुवारी रक्तहीन क्रांतीत देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुक्रवारी स्वत: देशाचे प्रभारी पंतप्रधान असल्याची घोषणा केली आहे.तसेच माजी पंतप्रधान यिंगलुक शिनवात्रा यांच्यासह २३ जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. नव्या सरकारमध्ये लष्कर व पोलिस अधिकार्‍यात सत्तेचे वाटप करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री राष्टÑीय शांतता समितीने (पीओएमसी) ही घोषणा केली . यिंगलुक व त्यांचे सहकारी दुपारी चौकशीसाठी उपस्थित झाले. गुरुवारी लष्कराने देशाची घटना रद्द केली असून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. लष्कराने सर्व टीव्ही वाहिन्या ताब्यात घेतल्या असून, या वाहिन्यांवर आता फक्त राष्टÑभक्तीपर गीते व लष्कराच्या घोषणा प्रसारित केल्या जात आहेत. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक व राजकीय सुधारणा कराव्या लागतील असे जनरल प्रयुथ चान ओ चा (६०) यांनी म्हटले आहे. जर परिस्थिती शांततापूर्ण असेल तर आम्ही सत्ता लोकांच्या हाती देऊ असे त्यानी सांगितले. तांदूळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी पहिली योजना जाहीर केली जाईल असे त्यानी सांगितले. थायलंडमधील वृत्तपत्रांवर अद्याप निर्बंध नाहीत. बहुतांश वृत्तपत्रांनी लष्कराच्या बंडावर टीका केली आहे. बंडामुळे प्रश्न सुटणार नाही, असा मथळा बँकॉक पोस्ट या वृत्तपत्राने दिला आहे. या क्रांतीमुळे परिस्थिती आणखी बिघडेल, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. गुरुवारी बंडाची घोषणा झाली तेव्हा लष्कराच्या कार्यालयात बैठकीसाठी आलेले सरकारी व सरकारविरोधी नेते अद्याप बंद आहेत. (वृत्तसंस्था) असे एका विरोधी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. बँकॉक शहर शुक्रवारी शांत आहे, सर्व शाळा व विद्यापीठे आज बंद आहेत.