शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काबूलच्या मेवोद एज्युकेशनल सोसायटीवर आत्मघाती हल्ला; 48 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 09:43 IST

तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त फेटाळले

काबूल : अफगाणिस्तानातील मेवोद एज्युकेशनल अकादमीवर बुधवारी सायंकाळी  झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 48 जण ठार झाले. तर 67 जण जखमी झाले. तेथील सार्वजनिक आरोग्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार मृतांमध्ये मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. स्फोटामध्ये वर्गखोलीचे छत कोसळल्याने मृतांची संख्या वाढली.

मेवोद एज्युकेशनल अकादमी ही काबुल पीडी-18 के दश्त-ए-बार्ची भागात आहे. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे सांगितले जात असले तरीही तालिबानचा प्रवक्ता जवीउल्लाह मुजाहीद याने हे वृत्त फेटाळले आहे. तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त फेटाळले असले तरीही अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 

एका वृत्तानुसार , या अकादमीतील विद्यार्थी विद्यापीठ प्रशेवपरिक्षांची तयारी करत होते. आत्मघाती हल्ल्यावेळी अकादमीमध्ये जवळपास 100  मुले होती. यामध्ये मुले व मुली या दोघांचाही समावेश होता. शहरातील शिया क्लर्कियल काऊंन्सिलचे सदस्य जावेद घवरी यांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेवेंट (आयएसआयएल) या संघटनेने हा हल्ला केल्याचा आरोप केला. या संघटनेने मशीदी, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर यापूर्वीही हल्ला केला आहे. मागिल दोन वर्षांत शिया समुदायावर 13 हल्ले झालेले आहेत.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाAfghanistanअफगाणिस्तानSchoolशाळाEducationशिक्षणTerrorismदहशतवाद