बार्सिलोना : उत्तर-पूर्व स्पेनमध्ये विदेशी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला अपघात होऊन किमान १४ जण ठार आणि अन्य ४३ जण जखमी झाले. बार्सिलोनाच्या दक्षिणेला जवळपास १५० कि.मी. अंतरावर फ्रगिनल्स गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ५७ जण होते. ३० जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; १४ ठार
By admin | Updated: March 21, 2016 02:41 IST