शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

निर्लज्जपणाचा कळस! जगाची झोप उडवून वूहानमधील नाइट क्लब जोरात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 7:06 AM

कोरोनाच्या उगमस्थानी रोज पार्ट्या : ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

बीजिंग : चीनमधील ज्या शहरातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगभरात झाला, त्या वूहानमध्ये आता शाळा आणि महाविद्यालयेच काय नाइटलाइफही सुरू झाले आहे. तिथे रोज पार्ट्याही होत आहेत. वूहानमधून कोरोना विषाणू नष्ट झाला आहे, असा चीनचा दावा आहे.

चीनमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला आहे. गेल्या ३३ दिवसांत वूहान शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे चीनच्या सरकारचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)वूहान शहरातील सर्व नाइट क्लबही सुरू झाले असून, तिथे पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी होत आहे. क्लबमध्ये येणाऱ्या तरुण-तरुणींच्या तोंडावर मास्क तर नसतातच आणि फिजिकल डिस्टन्सिंगही कोणीही पाळत नाही.

वेट मार्केटही सुरू :वूहानच्या वेट मार्केट (मांसाहारी प्रकार मिळणारी बाजारपेठ) मधून या विषाणूंचा फैलाव झाला, असे आजही सांगण्यात येते. मात्र ते मार्केटही कधीच सुरू झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन