शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

रशियाच्या स्पेस सेंटरमध्ये छिद्र; पूर्वनियोजित कट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:02 PM

रशियाच्या अंतराळ एजन्सीचे नाव रॉसकॉसमोस असे आहे. त्याचे महासंचालक दमित्रि रोगोजिन यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

मॉस्को- अमेरिका आणि रशिया यांच्यामुळे शीतयुद्धाच्या काळात वेगवेगळ्या घातपाताच्या घटना घडल्या होत्या. या घटना केवळ या दोन देशांमध्य़ेच नव्हे तर त्यांच्या शेजारी देशांत किंवा इतर देशांमध्येही घडत असत. जगभरातील अनेक देश या शीतयुद्धाच्या काळामध्ये भरडले गेले. त्यांची अर्थव्यवस्थाही या बलाढ्य महासत्तांच्या लहरींवर अवलंबून होती. मात्र त्यानंतर गेली काही वर्षे यामध्ये खंड पडल्याचे चित्र निर्माण झाले. आता पुन्हा त्यांना सुरुवात झाली असावी अशी शंका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.रशियाचे अंतराळस्थानकातून हवेची गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्पेसस्टेशनमध्ये मुद्दाम छिद्र पाडल्याची शंका रशियन अंतराळ एजन्सीच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे.रशियाच्या अंतराळ एजन्सीचे नाव रॉसकॉसमोस असे आहे. त्याचे महासंचालक दमित्रि रोगोजिन यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. हे छिद्र कोणीतरी मुद्दाम पाडले असावे अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेची आता पूर्ण तपासणी व चौकशी करण्य़ात  येणार आहे. सोमवारी रोगोजिन यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ड्रिलिंग करण्याचे अनेक प्रयत्न झाले असून ते कोणी मुद्दाम केले की स्पेसस्टेशन बांधताना काही कमतरता राहिली याबाबत शोध सुरु आहे, असे ते म्हेहणाले.  छिद्र बुजवण्यासाठी रशियन अंतराळ यात्रींना भरपूर प्रयत्न करावे लागले. या छिद्रामुळे अंतराळस्थानकातून अंतराळात हवेची गळती होत होती.

टॅग्स :russiaरशिया