शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जेडी वेन्स तेहरानला जाणार? इराण युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानची धडपड; काय आहे छुपा अजेंडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:23 IST

Pakistan Mediates US Iran War: इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचा शांतीचा प्रस्ताव. आर्थिक संकटातून सुटण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल? वाचा सविस्तर बातमी.

मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी आता पाकिस्तानने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आसुसले असून तसे प्रयत्न करत आहेत. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान या निमित्ताने जागतिक स्तरावर आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानची रणनीती आणि छुपा हेतू:१. द्विस्तरीय प्रयत्न: एकीकडे शहबाज शरीफ राजनैतिक पातळीवर मुस्लिम देशांशी संपर्क साधत आहेत, तर दुसरीकडे जनरल असीम मुनीर अमेरिकन लष्करी नेतृत्वाशी चर्चा करत आहेत.२. आर्थिक मदतीची अपेक्षा: जर पाकिस्तानने ही मध्यस्थी यशस्वी केली, तर अमेरिकेकडून त्यांना आर्थिक पॅकेज किंवा कर्जात सवलत मिळण्याची शक्यता आहे.३. सौदी अरबचा पाठिंबा: पाकिस्तान या प्रक्रियेत सौदी अरबलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून इराणवर दबाव निर्माण करता येईल.

मध्यस्थीसमोर मोठी आव्हानेपाकिस्तान स्वतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने इराण किंवा अमेरिका त्यांचे कितपत ऐकतील, याबाबत तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच, पाकिस्तानचे इराणशी असलेले संबंध अनेकदा चढ-उताराचे राहिले आहेत, विशेषतः सीमावादावरून झालेल्या अलीकडील हल्ल्यांनंतर इराण पाकिस्तानवर किती विश्वास ठेवेल, हा मोठा प्रश्न आहे. 

इराण सावध...जागतिक तज्ञांनुसार अमेरिका इराणच्या रिफायनरी, कच्च्या तेलाच्या प्लांटसह अणूउर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी इराणला यु्द्ध थांबविण्याच्या चर्चेत गुंतवून ठेवून अचानक हल्ला करण्याची देखील शक्यता आहे. इराण देखील सावध असून अमेरिकेच्या युद्धबंदीच्या प्रस्तावावर अंतर्गत चर्चा करण्यासाठी वेळ मागत आहे, असे वृत्त सीएननने दिले आहे. यानुसार इराण युद्ध थांबविण्याला अमेरिकेने मान्यता दिली आहे, तसा प्रस्तावही इराणला दिला आहे. यावर चर्चा  करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे पाकिस्तानचा किंवा इराणची राजधानी तेहरानचा दौरा करण्याची देखील शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Mediation Efforts in Iran-US Conflict: Hidden Agenda?

Web Summary : Pakistan seeks to mediate between Iran and the US amid rising tensions, potentially leveraging this role for economic benefits and increased global standing. Challenges remain due to Pakistan's economic situation and strained relations with Iran. US VP may visit Tehran.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धPakistanपाकिस्तान