मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Trump Venezuela Crude oil to India News : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण जाहीर केले आहे. तेल कंपन्यांसोबत १०० अब्ज डॉलर्सचा करार आणि भारतासाठी स्वस्त तेलाची संधी. वाचा सविस्तर बातमी. ...
पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संबंध आता केवळ आर्थिक मदत किंवा लष्करी प्रशिक्षणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर ते थेट लष्करी युतीमध्ये रूपांतरित झाले आहेत. ...