मेक्सिकोच्या उत्तरेकडील सोनोरा राज्यातील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या स्फोटात तेवीस जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना बिघाड झालेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमुळे झाल्याचे समोर आले आहे. ...
शेख हसीना यांनी पहिल्यांदाच मौन सोडले. 'सत्तेवरून काढून टाकण्यासाठी विद्यार्थी आंदोलन हा "अमेरिका आणि पाकिस्तानने रचलेला दहशतवादी कट होता", असा आरोप शेख हसीना यांनी केला. त्यांनी मुहम्मद युनूस यांच्यावर अमेरिकेच्या इशाऱ्यावरून कट रचल्याचा आरोप केला. ...
यासंदर्भात, अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने, कृतज्ञता व्यक्त केली असून, भारताने पाठवलेली ही मदत देशाचे आरोग्य क्षेत्र चांगले करण्यासाठी आणि रोग नियंत्रणाच्या कार्यात महत्वाची ठरेल, असे म्हटले आहे. ...
Russia News: खात्यात चुकून जमा झालेली भलीमोठी रक्कम एका कामगाराने बोनस समजून उडवल्याची अजब घटना रशियातील मान्सियस्क शहारातील एका कारखान्यात घडली आहे. ...
गाझा नंतर, इस्रायलने आता लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर लक्ष केंद्रित केले आहे. २०२४ मध्ये युद्धबंदी होऊनही इस्रायल लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवत आहे. इस्रायलने आता आपले हल्ले तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ...
Russia-Ukraine War Update: गेल्या सुमारे पावणे चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाची समाप्ती करण्याचे प्रयत्न सातत्याने निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, रविवारी युक्रेनने रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला केला. ...