निवडणुकीपूर्वी बांगलादेशात पुन्हा एकदा जाळपोळ सुरू झाली आहे. जुलै चळवळीचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेश पेटला आहे. या हिंसाचारात भारताला लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशातील चार भारतीय राजनैतिक तळ बंद करण्यात आले आहेत. ...
गेल्या जुलैमध्ये झालेल्या बांगलादेश उठावाचे प्रमुख नेते आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांचे गुरुवारी रात्री सिंगापूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ...
भारतीय समुदायासोबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ही सभा भारताच्या 'विविधतेत एकता' या भावनेचे प्रतीक आहे. भारत-ओमान मैत्री पर्व हे दोन्ही देशांमधील स्थायी मैत्रीचे प्रतीक असून भारतीय समुदाय या नात्याला अधिक घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे." ...
World Strongest Currency: गेल्या काही दिवसांपासून डॉलरसमोर भारतीय रुपया सातत्याने कमकुवत होत चालला आहे. सध्या एक डॉलरची किंमत सुमारे ९० रुपयांच्या आसपास आहे. भारताची अर्थव्यवस्था भक्कम होत असली तरी डॉलरसमोर रुपया सातत्याने कमकुवत होत असल्याने चिंता व ...