मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
थायलंड-कंबोडिया सीमेवर झालेल्या लष्करी चकमकींमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या चकमकीत १५ जण ठार आणि ४६ जण जखमी झाले आहेत. ...
तीन भारतीय पर्यटकांनी बार गर्लला पैसे देऊन हॉटेलच्या रुममध्ये बोलविले होते. परंतू ती येताच तिच्या शरीराची बांधणी पाहून हे मौजमजेसाठी गेलेले वासनांध पर्यटक नाराज झाले. ...
कोलंबिया विद्यापीठाला दिला जाणारा निधी थांबवल्याच्या प्रकरणात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नमते घेत विद्यापीठ प्रशासनाने सरकारशी तडजोड स्वीकारली आहे. ...
बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी ही भूमिका मांडली. ‘मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची आहे. ...
भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...