मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
"पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल." ...
जगात अनेक देशांमध्ये दाम्पत्याला मूल झाल्यावर आईला मातृत्व रजा दिली जाते. काही देशांमध्ये पालकांनाही पितृत्व रजा दिली जाते; पण हे पालक जर समलैंगिक असतील तर? ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ...
ब्रिटीश पंतप्रधानांसोबत चाय पे चर्चा असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या फोटोत मोदींना चहा पाजणाराही दिसत आहे. त्यात हा चहावाला कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली. ...
Ashish Shelar News: अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ...