मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी ढाका विमान अपघातातील बळींवर उपचार केल्याबद्दल भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ...
मी थायलंड व कंबोडियाच्या नेत्यांशी बोललो आहे. हा संघर्ष सुरू राहिला तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार करार पुढे नेणार नाही, असा इशारा या देशांना दिला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ...