मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Toll Plaza News: एखादा टोल नाका बंद असेल तर किंवा तिथली यंत्रणा बिघडलेली असेल तर त्यावेळेत ये जा करणाऱ्या वाहनांना टोल न भरता पुढे जाता येते. तसेच लोकही नंतर टोलची रक्कम भरण्याची तसदी घेत नाहीत. मात्र जपानमध्ये टोल नाका बंद असताना तिथून प्रवास केलेल् ...
Thailand-Cambodia Ceasefire News: एक प्राचीन मंदिर आणि सीमावादावरून आग्नेय आशियातील थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण संघर्ष सुरू होता. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. अखेरीस थायलंड आणि कंबोडिय ...
Thailand Shooting News: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोवमारी गोळीबाराची भीषण घटना घडली असून, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. हा गोळीबार एका लोकप्रिय फ्रेश फूड मार्केटमध्ये झाला. ...
एका आंतरराष्ट्रीय विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. एका प्रवाशाने विमानाचे उड्डाण होताच बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती. ...