लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा - Marathi News | Pakistani terrorists are helping Russia! Zelensky claims they are fighting against Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

आम्ही एका अशा क्रूर युद्धात झुंझत आहोत ज्याने असंख्य बळी घेतले आहेत, लाखो लोक विस्थापित झाले आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. ...

'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय - Marathi News | Ended 5 wars in 5 months Donald Trump again took credit for India Pakistan ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील पाच युद्धे थांबवल्याचा दावा करत भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवण्यास मदत केल्याचं म्हटलं. ...

Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला! - Marathi News | Hiroshima Day: As soon as that day of August 6, 1945, 'Little Boy' fell and the whole world saw the devastation! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

हिरोशिमावर झालेल्या हल्ल्यात तब्बल एक लाख ४० हजार लोक मृत्युमुखी पडले, तर बचावलेल्यांना किरणोत्सर्गाचे दीर्घकालीन दुष्परिणाम सहन करावे लागले. ...

आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं? - Marathi News | Now we will only talk to Modi-Jinping; we will not even call Trump! What did Brazil say during the tariff war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?

ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दासिल्वा यांनी अमेरिकेसोबतच्या बिघडत्या द्विपक्षीय संबंधांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ...

भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले... - Marathi News | 'Tariff bomb' on India in 24 hours? US President Donald Trump again lashed out, saying... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...

भारत चांगला व्यापार भागीदार नाही, अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि युद्ध सुरू राहावे म्हणून ‘इंधन’ पुरवत आहे... ...

"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले - Marathi News | "Don't ruin relations with a strong partner like India"; Nikki Haley tells Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले

भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातील माजी उच्चायुक्त निकी हेली टीका केली आहे.  ...

जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या? - Marathi News | Was going to Japan, reached Jaipur! How did the wife of the Ukrainian president reach India? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?

युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का यांचे विमान अचानक जयपूर विमानतळावर उतरले. यावेळी झेलेन्स्की यांचे २३ अधिकारी त्यांच्यासोबत होते. ...

"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय? - Marathi News | India is not a good trading country, I am deciding to increase tariffs further in the next 24 hours, announced Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Donald Trump on India Latest News: रशियातून तेल आयात करणे बंद करण्यासाठी भारतावर दबाव टाकणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने सुनावले. त्यानंतर भारताचे भूमिकेनंतर बिथरलेल्या ट्रम्प यांनी नवा इशारा दिला. ...

निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास - Marathi News | donald trump praised hollywood actress sydney sweeney amid jeans advertisement controversy know more | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण...

Donald Trump praised Sydney Sweeney: एकीकडे प्रचंड टीका, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तोंडभरून कौतुक... कोण आहे 'ही' २७ वर्षीय मॉडेल ...