लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'?  - Marathi News | Vladimir Putin shock before Donald Trump meeting; Russian Su-30SM Crashes South of Snake Island in the Black Sea - Ukraine claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 

१५ ऑगस्टला पुतिन आणि ट्रम्प यांची भेट होत आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याचा हा एक प्रयत्न आहे. ...

महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Female officer used to talk obscenely to a goon on the phone in jail, letters were also found Shocking information revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड

महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम सापडली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे तिला आता नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाईल. ...

पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले - Marathi News | Pakistan in chaos! 41 dead, dozens missing in cloudburst, floods and landslides; 500 tourists stranded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर काही भागांमध्ये ढगफुटी, तसेच मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...

भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला - Marathi News | India's independence is causing trouble for Khalistanis; creating chaos on the streets of Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला

मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला. ...

"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम - Marathi News | "If the India-Pakistan conflict had turned into a nuclear war, I would have..."; Donald Trump's 'that' claim remains | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबून तीन महिने उलटले आहेत, तरीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 'मी युद्ध थांबवले' हा दावा कायम आहे. ...

७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन' - Marathi News | U.S. President Donald Trump is meeting with Russian President Vladimir Putin in Alaska at a U.S. military base, What is Security Plan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय! - Marathi News | Will the meeting between Donald Trump and Vladimir Putin be beneficial for India? A big decision on tariffs may be made! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!

जागतिक तणाव आणि टॅरिफ वॉर यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची लवकरच भेट होणार आहे. ...

'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला - Marathi News | 'Trump called to discuss tariffs, but started talking about Nobel'; Norwegian newspaper exposes Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

नोबेल शांतता पुरस्काराची निवड नॉर्वेजियन नोबेल समिती करते. त्यांची नियुक्ती नॉर्वेच्या संसदेद्वारे केली जाते. ...

दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती? - Marathi News | SCO Summit: Successive meetings of Delhi, Beijing and Moscow; What is Prime Minister Modi's SCO strategy? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपूर्वी भारत, चीन आणि रशिया यांच्यातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. ...