लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ - Marathi News | Israeli Navy launches major attack on Yemen, smoke starts coming out of building in an instant; Watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ

राजधानी सनाच्या दक्षिणेकडील एका वीज केंद्रावर इस्त्रायली नौदलाने मोठा हल्ला केला आहे, ज्यामुळे अनेक जनरेटर बंद पडले आहेत. ...

निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच... - Marathi News | Retired grandfather gets 3 crores, happily leaves wife and starts living separately! But what happened next, read on... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...

उत्पादन क्षेत्रात काम केल्यानंतर यामादा वयाच्या ६०व्या वर्षी निवृत्त झाले आणि त्यांना त्यांच्या बचतीसह ५० दशलक्ष येन म्हणजे सुमारे ३ कोटी रुपये पेन्शन मिळाली. मात्र... ...

'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान - Marathi News | 'God' made me a protector, I don't want any position; Pakistani general Asim Munir's suggestive statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान

पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीरने सत्तापालटाच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. ...

म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान - Marathi News | Myanmar army conducts airstrike on its own country; 21 killed, 15 houses damaged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

स्वतःच्याच दाट लोकवस्ती असलेल्या मोगोक शहरावर म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह तब्बल २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार! - Marathi News | big blow to india america trade team new delhi visit postponed and tariff talks likely to delay what does donald trump really want | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!

America Donald Trump Tariff News: अमेरिकेने लादलेले ५० टक्के ट्रम्प टॅरिफ लवकरच लागू होणार असून, ही बैठक लांबणे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही! - Marathi News | No agreement on Ukraine ceasefire in Donald Trump-Vladimir Putin summit! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!

...तर ट्रम्प यांच्याशी युक्रेनबाबत समझोता झाल्याचे पुतिन यांचे संकेत ...

भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत - Marathi News | Will not impose secondary tariffs on India says US President Donald Trump hints | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

रशियाने भारतासारखा मोठा तेलग्राहक गमावला आहे, असेही ते म्हणाले ...

भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला - Marathi News | Pretending to be friendly with India, China is helping Pakistan more than necessary; Increased tension by providing submarines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला

चीनने तिसरी हँगोर क्लास पाणबुडी पाकिस्तानला दिली. ही आठ पाणबुड्यांपैकी एक आहे. ...

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता - Marathi News | Heavy rains and floods cause widespread destruction in Pakistan, 307 people dead, many missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Heavy Rain In Pakistan: गेल्या दोन दिवसांपासून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...