लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाची लागण - Marathi News | UK Health Minister Nadine Dorries Tests Positive For Coronavirus kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाची लागण

डॉरीस यांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची भीती ...

Corona Virus: जगभरात बळींची संख्या चार हजारांवर; इराणमध्ये मृतांची संख्या २९१ वर - Marathi News | Corona Virus: Four thousand victims worldwide; The death toll in Iran stands at 291 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus: जगभरात बळींची संख्या चार हजारांवर; इराणमध्ये मृतांची संख्या २९१ वर

कोरोनासारख्या खतरनाक विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलने सोमवारपासून सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क येथील कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या दहशतीने मिथेनॉल प्राशन केले; अफवेने 27 बळी गेले - Marathi News | Coronavirus : Corona's terror led to methanol poisoning; 27 killed due to rumor pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाच्या दहशतीने मिथेनॉल प्राशन केले; अफवेने 27 बळी गेले

Coronavirus : इराणने व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यासह सर्व प्रमुख सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द केले आहेत. ...

बलात्काराच्या व्हिडीओतून कमाई; सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मोहीम - Marathi News | world biggest adult video site under people want shut down vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलात्काराच्या व्हिडीओतून कमाई; सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मोहीम

पॉर्नहब नावाच्या साइटनं आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्या वेबसाइटवरून काढलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

ऑस्ट्रेलियातल्या 3 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक; फेसबुकविरोधात खटला दाखल - Marathi News | Facebook sued by Australian information over Cambridge Analytica-linked data breach VRD | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियातल्या 3 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक; फेसबुकविरोधात खटला दाखल

फेसबुककडून ‘धीस इज युवर डिजिटल लाईफ ’ नामक अ‍ॅपला वापरकर्त्यांची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला जात आहे. ...

अफगाणिस्तानात दोघांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी; तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी संकटात - Marathi News | President's oath of office in Afghanistan; Peace talks with Taliban in crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात दोघांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी; तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी संकटात

दोघांच्या शपथविधीदरम्यान काबूलमध्ये दोन स्फोट झाले. यावरून अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थिती अत्यंत खराब असल्याचे अधोरेखित होते ...

Corona Virus: चीनमध्ये कोरोना रुग्णांंची संख्या घटली; इटलीत वेगाने प्रसार - Marathi News | Corona Virus: Corona patients decline in China; Rapid dissemination in Italy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus: चीनमध्ये कोरोना रुग्णांंची संख्या घटली; इटलीत वेगाने प्रसार

चीनमधील बळी ३११९ : भारताचे १४ पर्यटक इजिप्तमध्ये अडकले; इटलीत संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २४ तासांत झाली १२०० ...

Coronavirus : इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका - Marathi News | Coronavirus: Iran releases 70,000 prisoners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका

Coronavirus : या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिला आहे.  ...

CoronaVirus: चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात होऊ शकतो तब्बल दीड कोटी लोकांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Worrying! Corona can cause up to 1.5 billion deaths worldwide BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात होऊ शकतो तब्बल दीड कोटी लोकांचा मृत्यू

Corona Virus News: कोरोना विषाणूबाबत संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारा एक अहवाल समोर आला आहे. ...