यावेळी माझा खोकला बर्यापैकी वाढला होता. कफ पडत होता. माझी स्थिती दिवसेंदिवस खालावत होती. आता तर सगळी फुफ्फुसंही इन्फेक्टेड झाली होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे काही सांगितलं नाही, पण मला कळून चुकलं होतं, आपल्या आयुष्याचा खेळ आता संपला आहे! ...
कोरोनाच्या काळात लग्नाला दहा-बारा पाहुण्यांच्या उपस्थितीपासून ते लग्नच कॅन्सल होणं आणि मंगल कार्यालयाच्या चालकांना दंड ठोठावण्यापर्यंत अनेक घटना आपण पाहिल्या, पण प्रेमवीरांनी या कोणत्याही बंधनांना न जुमानता ऑनलाइन लगीनगाठ बांधण्याचा निश्चय केला आणि त ...
चीन आणि रशिया. जगातले हे दोन देश असे आहेत, ज्यांच्याविषयी संपूर्ण जगात कुतुहल आहे. तिथे नेमकं काय चाललंय, हेच लोकांना कळत नाही. कळलं तरी ते खरं असेल का, याविषयीही लोकांच्या मनात कायम शंकाच असते. ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...
कोणाला हा वेळ खायला उठलाय, या रिकामपणाचं काय करायचं असा प्रo्न काहींना पडलाय, तर हे शांत, थांबलेलं, शुन्यातलं आयुष्य अनेक जण अक्षरश: जगून घेताहेत. कारण त्यांनाही माहीत आहे, आज जरी हे जग थंडावलेलं असलं, तर काही काळानं याचा वेग पहिल्यापेक्षा जास्त, अगद ...
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांत स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त का आहे? एखाद्याला कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला ते पुन्हा होईल का? कधी? केव्हा? ...
मी अस्वस्थ आहे. तिला फुफ्फुसाचा आजार आहे. वय 88 वर्षांचं आहे. कोरोनाच्या संदर्भात या दोन्ही गोष्टी तिच्या विरोधात आहेत. तिला आणि तिच्या ‘तरुण’ मैत्रिणींना सरकारनं सक्तीनं ‘डांबून’ ठेवलं आहे म्हणून, नाहीतर ती आजही नक्कीच मॉर्निंग वॉकला गेली असती.. ...