2019मध्ये मिस इंग्लंडचा मुकुट जिकणारी भाषा ही पेशाने श्वसना संबंधीच्या विकारांची डॉक्टरदेखील आहे. आता तीने आपला मिस इंग्लंडचा मुकुट काढून कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर म्हणून जबाबदारी हाती घेतली आहे. ...
कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. ...
अमेरिकेला सर्वाधिक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा भारत करणार आहे. यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ...
यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिवर्सिटी ऑफ लोवामधील संशोधकांनी या लसीचा प्रयोग केला आहे. ही लस कोरोनावरील रामबाण सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी एका उंदरावर हिचा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे. ...
CoronaVirus: अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत बारा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...