Coronavirus : कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली होती. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी ट्रम्प आग्रही आहेत. भारताने अमेरिकेला मदतीचा हात दिला आहे. ...
अमेरिकेत आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ लाख ९७ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9279 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर आतापर्यंत २२ हजार ८९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. ...