हूथी बंडखोरांनी इस्रायलवर काही दिवसापूर्वी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले केले. ...
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी बांगलादेशला भेट दिली आणि बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी सारख्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर आणि सार्कचे पुनरुज्जीवन करण्यावर चर्चा केली. ...
सारा इझेकिएल यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले... ...
United State News: अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे. ...