अफागण सरकारनं तालिबानसमोर जवळपास गुडघे टेकले आहेत. त्यांनी तालिबानला आवाहन केलं आहे, कोरोनानं असंही लोकं मरताहेत, निदान या काळात तरी तुम्ही हल्ले करू नका ...
जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यासाठी इंग्लंडने दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत. ...
सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. ...
अमेरिका आणि चीनमध्ये या व्हायरसवरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, त्याचदरम्यान जिनं कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार करणारी डॉक्टर समोर आली आहे. ...