स्पेनमध्ये विविध पक्ष एकत्र येऊन तयार झालेलं युतीचं सरकार आहे. पण आता त्यांच्यातही याबाबत एकमत झालं असून लोकांना ‘टार्गेटेड बेसिक इनकम’ देण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीला जगण्यासाठी प्रत्येकाला किमान किती उत्पन्नाची गरज आहे, याचा विचार करून ही रक्कम ...
जपानमध्येही कोरोनाचा फैलाव होत असला, तरी तिथलं प्रमाण जगातील अनेक देशांपेक्षा कमी आहे, याचंही एक प्रमुख कारण म्हणजे जपानी लोकांची शिस्त आणि प्रसंगानुरुप वागण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच जपानमध्ये आजही सक्तीचं लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं नाही. त्याऐ ...
अफागण सरकारनं तालिबानसमोर जवळपास गुडघे टेकले आहेत. त्यांनी तालिबानला आवाहन केलं आहे, कोरोनानं असंही लोकं मरताहेत, निदान या काळात तरी तुम्ही हल्ले करू नका ...
जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यासाठी इंग्लंडने दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत. ...