लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अलर्ट! थंडीच्या दिवसांत अमेरिकेसह अनेक देशांत धुमाकूळ घालू शकतो कोरोना - Marathi News | second wave of corona virus may be even more difficult for the America says health official sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलर्ट! थंडीच्या दिवसांत अमेरिकेसह अनेक देशांत धुमाकूळ घालू शकतो कोरोना

सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी वॉशिंग्टन पोस्टला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी, याणेरे थंडीचे दिवस हे जगासाठी विनाशकारी ठरू शकतात, असे म्हटले आहे. ...

Coronavirus : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांच्या त्वचेचा रंग पडला काळा... - Marathi News | Coronavirus : Wuhan doctors wake from fighting virus to find skin has changed colour api | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांच्या त्वचेचा रंग पडला काळा...

कोरोना व्हायरसबाबत सतत काहीना काही नवीन माहिती समोर येत आहे. आता पुन्हा वुहानमधील दोन डॉक्टरांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनविरोधात खटला, महामारीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप - Marathi News | Missouri filed a lawsuit Tuesday against the Chinese government over the corona virus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनविरोधात खटला, महामारीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप

हा खटला, मिसौरीचे महाधिवक्ता (अटर्नी जनरल) यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात दाखल केला आहे. यात चीनमधील अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ...

एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल - Marathi News | AIDS, swine flu spread from America; Did anyone ask? The question of China hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एवढ्यावरच न थांबता २००८ मध्ये जागतिक मंदीलाही अमेरिकेला जबाबदार ठरविले आहे. ...

Coronaviru : उपचारासाठी किती फायदेशीर आहे प्लाज्मा थेरपी? वाचा जगप्रसिद्ध डॉक्टर काय म्हणाले.. - Marathi News | Coronavirus : Famous Virologist doctor Ian Lipkin talks about plasma therapy covid-19 api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronaviru : उपचारासाठी किती फायदेशीर आहे प्लाज्मा थेरपी? वाचा जगप्रसिद्ध डॉक्टर काय म्हणाले..

डॉक्टर इयान लिपकिन यांनी इंडिया टुडेचे राहुल कंवल यांना दिलेल्या खास मुलाखतीत कोरोना व्हायरस, वॅक्सीन याबाबत चर्चा केली. ...

CoronaVirus: अवघ्या १७ वर्षांची सोमाया बनवतेय व्हेंटिलेटर्स - Marathi News | CoronaVirus Afghan girls robotics team builds ventilator from car parts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अवघ्या १७ वर्षांची सोमाया बनवतेय व्हेंटिलेटर्स

वापरलेल्या गाडीच्या पार्टसमधून कमी खर्चाचं व्हेंटिलेटर बनवण्यासाठी सोमाया आणि तिच्या पाच मैत्रिणींना रोज संचारबंदी चुकवत मेकॅनिकच वर्कशॉप गाठावं लागत आहे. ...

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर? - Marathi News | US monitoring intelligence that North Korean leader is in grave danger after surgery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर?

वृत्ताला दुजोरा नाही; शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडली? ...

CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला - Marathi News | CoronaVirus herd immunity causes big problem for England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला

प्रारंभी दाखविले नाही गांभीर्य; प्रतिकारशक्ती विकसित करण्याचे धोरण फसल्याची भावना ...

CoronaVirus: अमेरिकेतील रुग्णांची संख्या ८ लाखांवर; ४३ हजार जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus 8 lakh covid 19 patients in america 43 thousand died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अमेरिकेतील रुग्णांची संख्या ८ लाखांवर; ४३ हजार जणांचा मृत्यू

जगात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाख ३६ हजारांवर गेला आहे. ...