लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus patients test corona positive after two moths of recovering in china SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण

Coronavirus : कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. ...

Coronavirus: लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांचा ८० टक्के पगार सरकार देणार; कंपन्यांना फायदा - Marathi News | Coronavirus: Britain implemented the Save the Job scheme in lockdown period pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांचा ८० टक्के पगार सरकार देणार; कंपन्यांना फायदा

कोरोना व्हायरसमुळे रजेवर पाठविलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास मदत म्हणून या योजनेची सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,637,673 over 184,217 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

Coronavirus : अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ...

CoronaVirus: रुग्णाला शोधणार, जंतूनाशकही फवारणार; स्मार्ट रडार 'लय भारी' कामगिरी करणार - Marathi News | Coronavirus Irans radar that detects cases from 100 meters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: रुग्णाला शोधणार, जंतूनाशकही फवारणार; स्मार्ट रडार 'लय भारी' कामगिरी करणार

इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परिघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येतील. ...

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचं थैमान; पण 'या' भागात एकही रुग्ण नाही - Marathi News | Point Roberts gets international acclaim as safest place in US during covid 19 pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचं थैमान; पण 'या' भागात एकही रुग्ण नाही

अमेरिकेत कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे; पण तिथलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही. ...

CoronaVirus: एमिरेट्सच्या विमानात आता असेल दोन प्रवाशांत रिकामे सीट - Marathi News | CoronaVirus Emirates will now keep one seat empty between passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: एमिरेट्सच्या विमानात आता असेल दोन प्रवाशांत रिकामे सीट

कर्मचाऱ्यांसाठी नवा सुरक्षित गणवेश; खाद्यपदार्थ आणि पेये (बेव्हरिजेस) दिली जातील बेंटो-स्टाईल्ड बॉक्सेसमध्ये ...

CoronaVirus: विषाणू मुद्दाम तयार केलेला नाही!; ‘डब्ल्यूएचओ’चे ठाम मत - Marathi News | CoronaVirus is not deliberately created says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: विषाणू मुद्दाम तयार केलेला नाही!; ‘डब्ल्यूएचओ’चे ठाम मत

उगम प्राण्यांमधूनच झाल्याचे स्पष्टीकरण ...

CoronaVirus: जगातील २७ कोटी लोक भूकबळीच्या वाटेवर! - Marathi News | CoronaVirus 27 crore people on the brink of starvation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: जगातील २७ कोटी लोक भूकबळीच्या वाटेवर!

तीस विकसनशील देशांना संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा ...

CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’च्या लशीची आजपासून चाचणी; ५०० स्वयंसेवक तयार - Marathi News | CoronaVirus Oxford Covid 19 vaccine trial on 500 humans from today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’च्या लशीची आजपासून चाचणी; ५०० स्वयंसेवक तयार

ब्रिटन सरकारचे २० दशलक्ष पौंडांचे अनुदान ...