लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus: जगातील ३०% रुग्ण एकट्या अमेरिकेत; मृतांचा आकडा ५० हजारांवर - Marathi News | CoronaVirus 30 percent covid 19 patients are from america Death toll reaches 50000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: जगातील ३०% रुग्ण एकट्या अमेरिकेत; मृतांचा आकडा ५० हजारांवर

न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मिशिगन, मॅसेच्युएट्स आणि कॅलिफोर्नियामध्ये ३० हजार बळी; 40000 नागरिकांचा मागील ३० दिवसांत मृत्यू ...

CoronaVirus: कोरोनाग्रस्त रुग्णांवर भलतंच संकट; शरीरात रक्त गोठत असल्यानं डॉक्टरसुद्धा झाले हैराण - Marathi News | CoronaVirus: coronavirus patients blood clotting in body usa doctors surprised vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाग्रस्त रुग्णांवर भलतंच संकट; शरीरात रक्त गोठत असल्यानं डॉक्टरसुद्धा झाले हैराण

व्हायरसमुळे कोरोना रुग्णांच्या मूत्रपिंडातही रक्त जमा होत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा धसका! स्मशानाबाहेर पडून होता मृतदेह पण कोणीच आलं नाही, अखेर... - Marathi News | Coronavirus gulf countries migrant laborers die from corona no one to bid farewell SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा धसका! स्मशानाबाहेर पडून होता मृतदेह पण कोणीच आलं नाही, अखेर...

Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ...

CoronaVirus एक छदामही देणार नाही! निकृष्ट टेस्टिंग किटवरून भारताने चीनला सुनावले - Marathi News | CoronaVirus Will not give single money! India blamed China for a bad testing kit hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus एक छदामही देणार नाही! निकृष्ट टेस्टिंग किटवरून भारताने चीनला सुनावले

CoronaVirus चीनने भारतीय बाजारातील घसरगुंडी पाहून संधीचे सोने करण्यासाठी पैसा ओतायला सुरुवात केली होती. मात्र, मोदी सरकारने यावर रोख लावली आहे. आत खराब टेस्टिंग किटवरून वातावरण तापलेले असताना चीनच्या पुरवठादार कंपन्यांनी यावर खुलासा केला आहे. ...

चीनला किंमत मोजावीच लागेल! जगाला वेदना दिल्या, माणसे गमावली; अमेरिकेची धमकी - Marathi News | China will have to pay the price! Gave pain to the world, lost lives: America hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला किंमत मोजावीच लागेल! जगाला वेदना दिल्या, माणसे गमावली; अमेरिकेची धमकी

CoronaVirus चीनने कोरोनाची माहिती जगापासून लपविली. यामुळे जगभरातील लोकांना खूप वेदना झाल्या आहेत. ...

Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा - Marathi News | Coronavirus Sunlight Destroys Coronavirus Quickly, Say US Scientists SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा

Coronavirus : काही दिवसांपूर्वी उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं होतं. त्यानंतर आता कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतो असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. ...

CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन - Marathi News | Corona boomerang! China's second 'Wuhan' lockdown infiltration from New York hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन

CoronaVirus चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून हेलोनजिआंग प्रांतातील हर्बिन हे एक कोटी लोकसंख्येचे शहर लॉकडाऊन करावे लागले आहे. मात्र, कोरोनाचा उद्रेक झालेले वुहान हे शहर पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus United States records 3,176 Corona deaths 24 hours total fatalities 50,000 SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू

Coronavirus : अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. ...

Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड - Marathi News | Coronavirus: Chinese writer faces backlash for 'Wuhan Diary in lockdown pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड

ज्या वुहान शहराने जगभरातील अन्य देशांवर संकट उभं केले आहे. त्याठिकाणी ७६ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ही डायरी लेखिकेने लिहिली आहे. ...