त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि संशयित कागदपत्रांवर नीरवचा भाऊ नेहल मोदी यांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध स्वाक्षरी केली. ...
लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे. ...
संयुक्त राष्ट्रांतील आशिया, पॅसिफिक भागासाठीच्या आर्थिक व सामाजिक बाबींविषयक समितीने (इस्कॅप) आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. या समितीने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. ...
भारतात येत्या काही दिवसांत लॉकडाऊन ४.० सुरु होईल. सध्या काही दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असली तरीही मोठमोठे किंवा छोटे शोरुम उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. ...
25 फेब्रुवारी 2020 रोजी या अकाउंटवरून कोबेचा पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत काही महिन्यातच या अकाऊंटचे तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. ...
एका ४५ वर्षांच्या महिलेमुळे संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात असून वुहानमधील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...