नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना साथीमुळे लागू केलेले निर्बंध न्यूझीलंडमध्ये काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर, रेस्टॉरंटसहित आणखी काही दुकानेही पुन्हा सुरू करण्यात आली. ...
जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही. ...
भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. ...
चीनच्या युद्धाभ्यासामुळे तैवान संकटात असून अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. चीनने गेल्या गुरुवारपासून ३१ जुलैपर्यंत युद्धाभ्यास सुरु केला आहे. याशिवाय जमीन आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी सैन्याला उतरविण्याचा अभ्यास केला जाणार ...