अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Kim Jong Un Latest News: किम जोंग उन यांचे काही फोटो समोर आले, ज्यात ते लहान मुलांचे अश्रू पुसताना दिसत आहे, तर सैनिकांना धीर देत आहेत. या कार्यक्रमात किम जोंग उन यांचे डोळेही पाणावलेले दिसत आहेत. ...
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे. ...
"ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.' ...