सोलापूर : राजकीय वादातून सोलापुरात एकाचा खून; भर दिवसा सोलापुरात मोठा राडा, खासगी रुग्णालयात गर्दी भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ... Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..." Nashik Municipal Corporation Election : भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, नाराजांकडून पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड. सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा... फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार... पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार? अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी... फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
International (Marathi News) भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याची औपचारिक अधिसूचना अमेरिकेकडून जारी करण्यात आली आहे. ...
Reality of generative AI: अब्जावधी रुपये खर्च केले तरी चॅटजीपीटी, कोपायलट या जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर कंपनीच्या नफ्यावर थेट परिणाम करत नाहीत, असा निष्कर्ष मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अभ्यासातून ...
भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्या अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी चीनला धमकी दिली आहे. ...
जगात महागाई इतकी वाढली आहे की, काहीही खरेदी करणे कठीण होत चालले आहे. चला जगातील ७ श्रीमंत शहरांबद्दल जाणून घेऊया, जिथे घर खरेदी करणे अनेकांचे स्वप्न आहे. ...
२ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियातील टास्मानिया येथून उड्डाण घेतलेल्या विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. खूप प्रयत्न करूनही, कोणतीही माहिती मिळालेली नाही. ...
India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे. ...
नासिर रुग्णालयाने दिलेल्या निवेदनानुसार, या हल्ल्यात अनेक पत्रकार बळी पडले असून, मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. ...
व्हिएतनाममधील नागरिकांवर एक मोठं संकट आलं आहे. यामुळे आता त्यांना आपलं घर देखील सोडावं लागणार आहे. ...
पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ३०० हून अधिकांचा मृत्यू झाला. ...
Romance and Crime News : न्यायालयाने कशाच्या आधारावर दिला निर्णय? वाचा सविस्तर ...