काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट भारताला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे. ...
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने नेपाळला त्यांच्या नागरिकांना अवैधरित्या लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या भागात घुसखोरी करण्यास थांबवावं असं आवाहन केले होते. ...
हे विमान शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल, अशा शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते. ...
सर्वात आधी आपल्याकडे लस तयार व्हावी म्हणून अनेक देश प्रयत्नशील आहेत. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये कोरोनाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याची माहिती मिळत आहे. उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. ...