लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला! - Marathi News | World health organisation warns partying youngsters not to let down guard on covid-19 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरूवारी इशारा दिला की, सध्या कोरोना व्हायरस वॅक्सीन तयार व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत जगाने यासोबत जगणं शिकलं पाहिजे. ...

Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस? - Marathi News | Who will get covid-19 coronavirus vaccine first | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस?

आता अमेरिकेसहीत अनेक देशांतील अशा लोकांची ओळख सुरू केली जात आहे. ज्यांना सर्वातआधी वॅक्सीनचा डोस दिला जावा. ...

India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | India China Faceoff: 35,000 more troops to be deployed at China border; India took an important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

भारताची चीनला लागून ३,४८८ किलोमीटर इतकी सीमा प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे ...

कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन - Marathi News | Donald Trump Appeals Corona Patients To Donate Plasma After Recovery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

कोरोना रूग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे ;चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. ...

अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले - Marathi News | America's largest rover flew to Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले

‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल. ...

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती - Marathi News | donald trump gave suggestion Delay the presidential election until people can properly securely and safely vote | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती

अमेरिकेत या वर्षीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार केवळ काँग्रेसला आहे. ...

कोरोनाच्या माहमारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले की.....  - Marathi News | CoronaVirus News : who warns india more preparation is needed to fight corona | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या माहमारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले की..... 

CoronaVirus News & Latest Updates : जगभरात कोरोनाचं संक्रमण पसरत आहे. कोरोनाची माहामारी लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाही. ...

राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला...  - Marathi News | Pakistan Responds To India Acquiring The Rafale Jets Pleaded World | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला... 

राफेल विमानं दाखल झाल्यानं भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ; बिथरला पाकिस्तान ...

मित्राची भाषा बदलली, त्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी चीनसोबत भारतावरही घणाघाती टीका केली - Marathi News | Donald Trump sharply criticized India along with China over the issue of Pollution | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मित्राची भाषा बदलली, त्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी चीनसोबत भारतावरही घणाघाती टीका केली

काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट भारताला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...