लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरुद्ध नाटोच्या धर्तीवर 'क्वाड' चालणार, अमेरिकेनं केलं स्पष्ट - Marathi News | national began said quad will move on lines of nato against growing aggressive attitude of china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरुद्ध नाटोच्या धर्तीवर 'क्वाड' चालणार, अमेरिकेनं केलं स्पष्ट

आम्हाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले हितसंबंध सहकार्यातून वाढवायचे आहेत.  क्वाडकडे नैसर्गिकरीत्या भागीदार देशांची संघटना म्हणून पाहिले पाहिजे. ...

इंजेक्शन, की नेजल स्प्रे? कशाने होईल कोरोनाचा लवकर खात्मा? व्हॅक्सीन एक्सपर्ट्ने केला असा दावा - Marathi News | Corona Vaccine nasal spray or muscle injection which is the best shot against coronavirus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंजेक्शन, की नेजल स्प्रे? कशाने होईल कोरोनाचा लवकर खात्मा? व्हॅक्सीन एक्सपर्ट्ने केला असा दावा

India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला - Marathi News | China's re-infiltration attempt last night; brave soldiers beat him again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला

India China FaceOff: भारतीय जवानांवर चीनने जूनच्या मध्यावर भ्याड हल्ला केला होता. अंधाऱ्या रात्रीचाच फायदा उचलला होता. भारतीय जवान चीनचे सैनिक माघारी गेले की नाहीत हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या चीनच्य़ा सैनिकांनी भारतीय जवानांवर ...

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती - Marathi News | china food crisis behind ladakh india china face off tension was similar in 1962 also | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

जनतेचे लक्ष गरीबी आणि उपासमारीवरून हटवून देशभक्ती आणि राष्ट्रवादावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. ...

India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी - Marathi News | Next time, the United States will not come to help; China Threat to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

India China FaceOff: चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये गरळ ओकली आहे. भारतीय सैन्य चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपासून संरक्षण करू शकत नाही. एवढेच नाही तर  भारत चीनसोबत युद्ध करत असेल तर अमेरिकाही त्यांच्या मदतीला येणार नाही, अशी धमकी ...

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया - Marathi News | stephen biegun says America aiming for nato like alliance with india australia and japan to counter china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  य चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल. ...

CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Marathi News donald trump said astrazeneca phase 3 clinical trials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहे. कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

Twitter मध्ये Quote Tweet नवीन फीचर; असा होणार याचा फायदा... - Marathi News | twitter quote tweet feature is now official | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मध्ये Quote Tweet नवीन फीचर; असा होणार याचा फायदा...

आता ट्विटरमध्ये रिट्विट विथ कमेंटचा ऑप्शन दिसत नाही, त्याऐवजी कोट ट्विट आले आहे. याचा लेआऊट आणि स्ट्रक्चर वेगळे आहे. ...

आजारी पत्नीला पती बोलला, तुला एकटीला सोडणार नाही, मीदेखील येणार अन् खरोखरंच... - Marathi News | Humans of new york shares heart touching love story between man and his wife | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजारी पत्नीला पती बोलला, तुला एकटीला सोडणार नाही, मीदेखील येणार अन् खरोखरंच...