अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत. ...
कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत. ...
भारत एक असा देश आहे ज्याच्यामध्ये हे सारे गुण आहेत. भारत परदेशी गुंतवणुकदारांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे. अमेरिकेसह आखाती देश आमच्यावर विश्वास ठेवतात, असे मोदी म्हणाले. ...
चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. ...
पाकिस्तानातील एक पत्रकार अहमद नूरानी यांनीच सर्वप्रथम बाजवा यांनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या अब्जावधींच्या संपत्तीचा खुलासा केला होता. यानंतर त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याचे ट्विटदेखील केले होते. ...