अमेरिकन राष्ट्रीय सरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे, की भारतातील कोरोनाचा प्रकोपामुळे अमेरिका अत्यंत चिंतित आहे. आम्ही आपला मित्र आणि सहकारी असलेल्या भारताला अधिक पुरवठा आणि समर्थन देण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत. ...
increase oxygen level CoronaVirus News & Latest Updates : ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल सतत ९० च्या खाली जात असेल तेव्हाच रुग्णालयात जायला हवं. या व्यतिरिक्त श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ...
आतापर्यंत १३ कोटी ८३ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सैन्यदलातील १५.५ लाख जणांना पहिला डोस दिला असून त्यात या दलांतील १ लाख आरोग्यसेवकही आहेत. सैन्यदलांतील ११.७ लाख लोकांना कोरोना लसीचा दुसराही डोस देण्यात आला. ...
भारतात शनिवारी 3,46,786 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून 1,66,10,481 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 24 एप्रिलला 2,624 जणांचा मृत्यू झाला. (CoronaVirus ) ...
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. ...
coronavirus News : कोरोनाची लागण झालेल्यांनाच नाही तर कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे सहा महिने मृत्यूचा धोका अधिक असतो. असे नेचर या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी सांगितले आहे. ...
Coronavirus : मालक कोरोना संक्रमित झाल्यावर मांजरही संक्रमित झाली होती. रिसर्चमधून मनुष्यापासून मांजरीला कोरोना व्हारसस संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ...