International (Marathi News) आता हा डोळा मनुष्यावर लावण्याची तयार सुरू आहे. असा दावा केला जात आहे की, हा जगातला पहिला बायोनिक डोळा आहे. ...
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा; प्रवास, भोजन आदी सुविधांसाठी केली प्रयत्नांची शर्थ ...
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा आरोप ...
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’वर जोर देतानाच आमच्या काही शेजाऱ्यांच्या गुंतवणुकीची छाननी करीत आहोत. ...
कंपनीने म्हटले की, आम्ही थिम पार्कमधील कर्मचाºयांची संख्या २८ हजारांनी कमी करीत आहोत. ही संख्या एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत एकचतुर्थांश आहे ...
आणि एका क्षणी जो बायडन चक्क ट्रम्पना, गप्प बसा अर्थात शट अप म्हणाले.. या शट अपवरून समाजमाध्यमांत आणि जाणत्या अमेरिकन नागरिकांतही मोठा शिमगा रंगला ...
जगात असे काही देश आहेत जिथे बलाकाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. जाणून घेऊया अशा देशांविषयी. ...
समुद्रात असताना लांबून मला एक काठी दिसल्यासारखी झाली, जेव्हा जवळ गेलो तेव्हा महिला मदतीसाठी हात उंचावत होती, हे दिसलं त्यानंतर तातडीने तिची मदत करुन तिला बाहेर काढलं. ...